Jamkhed Panchayat Committee | जामखेड पंचायत समितीमध्ये 126 पदे रिक्त; प्रशासनावर अतिरिक्त ताण, नागरिकांकडून पदे भरण्याची मागणी

Jamkhed Panchayat Committee | जामखेड पंचायत समितीतील विविध विभागांमधील 126 पदे रिक्त असल्याने तालुक्यातील प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना सेवा मिळवण्यात अडचणी येत आहेत. पंचायत समिती ही ग्रामपंचायत (Jamkhed Panchayat Committee) आणि जिल्हा परिषदेमधील महत्त्वाचा दुवा असली तरी, रिक्त पदांमुळे या संस्थेचा कार्यप्रवाह खंडित झाला आहे. पंचायत समितीच्या 13 विभागांमधून अनेक महत्त्वाची … Continue reading Jamkhed Panchayat Committee | जामखेड पंचायत समितीमध्ये 126 पदे रिक्त; प्रशासनावर अतिरिक्त ताण, नागरिकांकडून पदे भरण्याची मागणी