Choundi Development | श्री क्षेत्र चौंडी विकासासाठी बृहत् आराखडा तयार करावा; प्रा. राम शिंदे

Choundi Development | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने, त्यांचे कार्य आणि जीवन देशवासियांना एका ठिकाणी पाहता आणि अनुभवता यावं, यासाठी श्री क्षेत्र चौंडीच्या (Choundi Development) सर्वसमावेशक विकासासाठी बृहत् आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिले. चौंडी येथील श्री क्षेत्र चौंडी विकास कार्याच्या आढावा बैठकीत … Continue reading Choundi Development | श्री क्षेत्र चौंडी विकासासाठी बृहत् आराखडा तयार करावा; प्रा. राम शिंदे