Jamkhed | जामखेडमधील चौंडीत होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा, राम शिंदे यांचा पुढाकार

Jamkhed | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडीत सीना नदीच्या काठावर त्यांच्या भव्य पुतळ्याचे उभारणीचे काम सुरू होणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) करत आहेत, आणि यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याशी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. (Jamkhed) या प्रकल्पाचा उद्देश अहिल्यादेवींच्या जीवनाच्या प्रत्येक … Continue reading Jamkhed | जामखेडमधील चौंडीत होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा, राम शिंदे यांचा पुढाकार