Jamkhed | जामखेडमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मंगळवारी संयुक्त मोजणी; अतिक्रमणधारकांना...
Jankhed | जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सीमांकन निश्चित करण्यात आले असून, हे काम आगामी मंगळवारी (२५ मार्च) एकाच दिवशी संयुक्त मोजणीच्या माध्यमातून पार पडणार आहे. या मोजणीच्या नंतर अतिक्रमणधारकांना...