Rules apply| महत्वपूर्ण सूचना: टेलिमार्केटिंग कॉल्सला लगाम
Rules apply| 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू भारतात टेलिमार्केटिंग कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसची समस्या वाढत चालली होती. याचा विचार करून, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, 1 सप्टेंबर 2024 पासून, पर्सनल नंबरवरून अशा प्रकारचे कॉल्स किंवा मेसेजेस पाठवणाऱ्यांचे सिमकार्ड दोन वर्षांसाठी (for years) ब्लॉक करण्यात येणार आहे. काय आहेत […]
Continue Reading