Penalty| राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड
Penalty| मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत जलसंपदा, शेतकरी, आदिवासी, वन विभागासह अनेक विभागांशी संबंधित निर्णय (decision) घेण्यात आले. झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड: या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आतापासून झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला […]
Continue Reading