Bank Update | बजेटपूर्वी बँकांबाबत महत्त्वाची घोषणा! 5 दिवसांचा आठवडा,...
Bank Update | फेब्रुवारी महिन्यात बँकांचे कामकाज थोडं बदलू शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात बँक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबद्दल एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बँक (Bank) कर्मचारी अनेक वर्षांपासून 5 दिवसांचा आठवडा...