Jamakhed Nagar Parishad | जामखेड नगर परिषदेची कर वसुली जोरात; ९ वर्षे पूर्ण होऊनही सुविधांचा अभाव

Jamakhed Nagar Parishad | २०१५ साली स्थापन झालेल्या जामखेड नगर परिषदेला आता ९ वर्षे पूर्ण होऊन त्याचे १०वे वर्ष सुरू आहे. या काळात विविध राजकीय बदल झाले, जसे की राष्ट्रवादी काँग्रेसचे शासन नंतर भाजपाने सत्ता स्थापन केली. ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेमध्ये (Jamakhed Nagar Parishad) झाले आणि नागरिकांना आशा वाटली की, शहरात मोठे बदल होतील. परंतु, […]

Continue Reading

Maharashtra Kesari Kusti | महत्वाची बातमी! अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती गठीत

Maharashtra Kesari Kusti | अहिल्यानगर येथे नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली, परंतु पंचाच्या निर्णयावर शिवराज राक्षेने आक्षेप घेतल्याने वातावरण चांगलेच तापले. त्याने पंचाच्या कॉलरला पकडून लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या […]

Continue Reading

Sandalwood Smuggling | जामखेड तालुक्यात चंदनाची तस्करी; वनविभागाने छापा टाकून आरोपीला केले अटक

Sandalwood Smuggling | जामखेड तालुक्यातील जवळके येथील एका घनदाट जंगलातील चंदनाची तस्करी उघडकीस आली आहे. वनविभागाने बुधवारी या ठिकाणी छापा टाकला आणि ३५ गोण्या चंदनाचा साठा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी काका वर्धमान वाळुंजकर या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर वनविभागाच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने चंदनाची तस्करी […]

Continue Reading

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर वाद, आदेशाचे उल्लंघन केल्यास ३ वर्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद अखेर संपत नाहीये. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवार यांच्या प्रस्तावित ‘महाराष्ट्र केसरी‘ (Maharashtra Kesari) स्पर्धेला विरोध दर्शवला आहे. कुस्तीगीर संघाने कुस्तीपटूंना एक पत्र काढून, त्यांच्या स्पर्धेतील सहभाग नियमाबाह्य ठरवला आहे. संघाने जारी केलेल्या पत्रात सांगितले आहे की, कुस्तीगीर संघाच्या बाहेरील कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत […]

Continue Reading

MPSC | कुटुंबाच्या पाठिंब्याने बालपणीचे शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार, जामखेडच्या रुपाली शेळके-शिंदे MPSC परीक्षेत उत्तीर्ण

MPSC | सौ. रुपाली दिपक शेळके-शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड  झाली. अधिकारी (MPSC) होण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याच्या जिद्द आणि त्यात त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहून सर्वोत्कृष्ट नवरा बनून आपल्या अर्धांगिनीच्या कष्टाला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून यशाच्या शिखरापर्यंत पोहचवण्याचा मार्ग तयार करू शकतो हे दिपक यांनी […]

Continue Reading

Jamkhed Crime | जामखेडमध्ये बर्फ कारखान्यातील कामगारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला पडले ६२ टाके

Jamkhed Crime | जामखेड शहरातील खर्डा रोडवरील एका बर्फ कारखान्यात काम करणाऱ्या कामगारावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला तब्बल ६२ टाके पडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. (Jamkhed Crime) हल्ल्याचे कारण अस्पष्टमिळालेल्या माहितीनुसार, खर्डा रोडवरील महावीर बर्फ कारखान्यात विजय ओमप्रकाश चौरासिया […]

Continue Reading

Jamkhed Champions League | क्रिक स्पोर्ट्स जामखेड चॅम्पियन्स लीग २०२५! गॅलॅक्सी हेअर सलून & युनिक कन्स्ट्रक्शन जामखेड संघाने जिंकली स्पर्धा

Jamkhed Champions League | क्रिक स्पोर्ट्स जामखेड चॅम्पियन्स लीग २०२५ चे पहिले पर्व अत्यंत रोमांचक ठरले. या स्पर्धेचे विजेतेपद गॅलॅक्सी हेअर सलून & युनिक कन्स्ट्रक्शन जामखेड संघाने मिळवले, ज्याचे मालक रमीज काझी, जुबेर शेख आणि इंजि. उमर भाई आहेत. या संघाने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांना स्पर्धेतील विजय मिळवून दिला. (Jamkhed Champions League) […]

Continue Reading

Rohit Pawar | रोहित पवारांनी शेतकऱ्यांसोबत ज्वारी काढणीचा घेतला अनुभव, म्हणाले “प्रत्येकाने एकदा तरी…”

Rohit Pawar | ज्वारी काढणीचे दिवस सुरू झाले असून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांद्वारे हा कष्टाचा काम सुरू आहे. विशेषतः महिला शेतकरी आणि शेतमजूर ज्वारी काढत आहेत, ज्याला ग्रामीण भागात “जोंधळा काढणे” किंवा “सुगी” असेही म्हटले जाते. नुकताच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जवरी काढणीचा अनुभव घेतला आहे. आमदार रोहित पवार हे आपल्या कर्जत जामखेड […]

Continue Reading

Maharashtra Kesari Kusti | अजित पवारांच्या आमदाराने रोहित पवारांची उडवली खिल्ली, म्हणाले “ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..”

Maharashtra Kesari Kusti | यंदाची 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भव्य दृष्य आणि उत्साहात पार पडली, ज्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांना महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari Kusti) किताब मिळाला. मात्र, या स्पर्धेतील अंतिम सामन्यादरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. उपविजेता शिवराज राक्षे यांनी पंचावर आक्षेप घेत त्याला लाथ मारली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. यानंतर या […]

Continue Reading

CRIC Sports Jamkhed | क्रिक स्पोर्ट्स जामखेड तालुका क्रिकेट लीग सुरू; रविवार ९ फेब्रुवारी २०२५ ला होणार अंतिम सामना

CRIC Sports Jamkhed | जामखेड येथील प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाने खेळाडूंना एक उत्तम संधी मिळाली आहे. बुधवार (०५ फेब्रुवारी २०२५) जामखेड तालुका क्रिकेट लीग (सीआरआयसी) सुरू झाली आहे. हा सामना ०९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे आणि रविवार, ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. जामखेड तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना या स्पर्धेचा आनंद […]

Continue Reading