Karjat Jamkhed | कर्जत तालुक्यात न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलचा विज्ञान-गणित...
Karjat Jamkhed | कर्जत तालुक्यात झालेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले बुद्धिमत्ता आणि कल्पकतेचे जोरदार प्रदर्शन करत सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थी वर्गाला प्रेरणादायी ठरले....
