Ram Shinde | रोहित पवार यांनी पराभव करण्यासाठी रचला कौटुंबिक कट; राम शिंदे यांचा आरोप

Ram Shinde | नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये  कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार यांचा विजय झाला. राष्ट्रवादीचे राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. परंतु आता राम शिंदे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचा पराभव करण्यासाठी कौटुंबिक कट रचला आहे. चला तर मग राम शिंदे (Ram Shinde) यांचे नक्की म्हणणे काय आहे हे जाणून घेऊयात. कौटुंबिक षडयंत्र : कर्जत-जामखेड […]

Continue Reading