Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता २१०० रुपये, पण ‘या’ निकषांची होणारं पडताळणी

Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत (Ladaki Bahin Yojana) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपये मिळणार आहेत. मात्र, या वाढीसोबतच काही नवीन निकषांचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काय आहेत हे नवीन निकष?राज्य सरकार या योजनेचा […]

Continue Reading

Rain mist| महाराष्ट्रातील पावसाचा धुमाकूळ: क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग का आहेत इतके महत्त्वाचे

Rain mist| महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोरदार जोर आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर सारखी शहरे पाण्याच्या प्रचंड प्रमाणात साठ्यामुळे भरून जात आहेत. या पार्श्वभूमीवर क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग या शब्दांची चर्चा सर्वत्र होत आहे. पण या शब्दांचा नेमका अर्थ काय आणि ते आपल्याला का महत्त्वाचे (important) आहेत? चला तर मग याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. क्युसेक (Cusec) म्हणजे […]

Continue Reading

Fruit plantation in Pune district | पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून १२०० हेक्टरवर फळबाग लागवड!*

पुणे, १५ जून २०२४: पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यंदाच्या मोसमात सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा भौतिक लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या योजनेतून आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकेडो, केळी, तसेच फुलपिकांमध्ये निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा यांच्यासोबतच फलोत्पादन […]

Continue Reading