Eknath Shinde | मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भोगावा लागू शकतो कारावास; नेमकं काय आहे प्रकरण?

Eknath Shinde | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाचा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात जादूटोणा करण्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरातील रेड्याची शिंग पुरल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. संजय … Continue reading Eknath Shinde | मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भोगावा लागू शकतो कारावास; नेमकं काय आहे प्रकरण?