Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा! ‘या’ दोन कारणांमुळे दिला राजीनामा, पाहा प्रतिक्रिया

Dhananjay Munde | राज्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर मुंडे यांनी एक ट्विट पोस्ट करत आपल्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलं की, “माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मला पुढील काही दिवस उपचार घेणं आवश्यक आहे, म्हणून मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.” (Dhananjay Munde) राजीनाम्याचं … Continue reading Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा! ‘या’ दोन कारणांमुळे दिला राजीनामा, पाहा प्रतिक्रिया