जामखेड (प्रतिनिधी) – समाजसेवक मा. निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत भव्य आयकॉन प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जामखेड क्रिकेट क्लब ग्राउंड, M.I.D.C. परिसर, बीड रोड, जामखेड येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे :
प्रथम पारितोषिक : ₹६१,०००/- व ट्रॉफी (प्रायोजक : महाराष्ट्र युवा मंच, जामखेड)
द्वितीय पारितोषिक : ₹५१,०००/- व ट्रॉफी (प्रायोजक : मा. श्री. तुषार दुबे पाटील)
तृतीय पारितोषिक : ₹३१,०००/- व ट्रॉफी (प्रायोजक : मा. श्री. अनिकेत बांदल)
चतुर्थ पारितोषिक : ₹२५,०००/- व ट्रॉफी (प्रायोजक : मा. श्री. आकाश बाफना)
यूट्यूब लाईव्ह मॅच: https://www.youtube.com/live/Vx0r1vY8yzI?si=rwfHBBAv6ttIzcfg
याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना एलईडी टीव्ही, क्रिकेट बॅट, शूज व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी खेळाडूंना टी-शर्ट (प्रायोजक : मा. श्री. मंदार निमगावकर) व ट्रॉफी (प्रायोजक : श्री. सुदर्शन साठे व श्री. सागर डाके) दिले जाणार आहेत.
यूट्यूब आणि सोशल मिडिया प्रायोजक : I Love Karjat Jamkhed News
या स्पर्धेचे आयोजन डॉ. अमोल जनार्दन, डॉ. मुनाफ शेख, श्री. सागर शेख, श्री. अमर शेख, श्री. अप्पा कोळपे, श्री. शिवराम विटकर व श्री. तुषार सत्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
विशेष सहकार्य : श्री. अमित (भाऊ) चिंतामणी, श्री. तुकाराम वारे, श्री. सॉलीद पाटील, श्री. सुंदरराज बिराजदार, डॉ. कैलास ढवळी, हाजी. ताजुलहक (हाजी) सय्यद आणि आझीज शेख आदींचे आहे.
या भव्य आयोजनात जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.