Bank Update | बजेटपूर्वी बँकांबाबत महत्त्वाची घोषणा! 5 दिवसांचा आठवडा, कामाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता

Bank Update | फेब्रुवारी महिन्यात बँकांचे कामकाज थोडं बदलू शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात बँक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबद्दल एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बँक (Bank) कर्मचारी अनेक वर्षांपासून 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहेत. जर सरकारने याला मान्यता दिली, तर बँकांचे कामकाज पूर्णपणे बदलू शकते. सध्या, बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी … Continue reading Bank Update | बजेटपूर्वी बँकांबाबत महत्त्वाची घोषणा! 5 दिवसांचा आठवडा, कामाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता