Ram Shinde | साहित्यिकांनी केवळ नव्या विचारांचा प्रसार नये, तर समाज प्रबोधनावर भर द्यावा – प्रा. राम शिंदे

Ram Shinde | साहित्यिकांनी केवळ नव्या विचारांचा प्रसार करणं नाही, तर समाजाला ऊर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य देखील पार पाडले आहे. शोषित, वंचित आणि पीडित वर्गाच्या समस्यांना प्रभावीपणे समाजासमोर मांडून, त्या वर्गाच्या न्यायासाठी आवाज उठवला आहे. अशा प्रकारे साहित्याने समाज प्रबोधनाची भूमिका घेतली आहे, आणि याच गोष्टीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी जामखेडमध्ये … Continue reading Ram Shinde | साहित्यिकांनी केवळ नव्या विचारांचा प्रसार नये, तर समाज प्रबोधनावर भर द्यावा – प्रा. राम शिंदे