Nageshwar Car Care | जामखेड शहरात शेतकरी कुटुंबातून उद्योग करणारे नागेश्वर कार केअरचे उद्घाटन दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.नागेश्वर कार केअरचे मालक श्री. हनुमंत रावसाहेब गायकवाड (मा. उपाध्यक्ष अ.नगर जिल्हा प्राथ. शिक्षकविकास मंडळ, अ.नगर) यांचे पुत्र चि. पवन हनुमंत गायकवाड (Paint Tech.) आणि चि. योगेश बाळासाहेब हुलगुंडे (Paint Tech.) यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे.
नागेश्वर कार केअरमध्ये डेंटिंग अँड पेंटिंग, कार फोम वॉशिंग, इंटेरिअर क्लिनिंग, प्रोटेक्टिव्ह कोटिंग, गॅस वेल्डिंग, हायड्रोलिक्स सिस्टीम वॉशिंग, अॅक्सिडेंट रिपेरींग जॉब, रबींग पॉलिशिंग, सर्व कंपन्याचे इन्शुरन्स उपलब्ध आहे. या व्यवसायाची सुरुवात शेतकरी कुटुंबातून करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9764929296 / 9028859573