Jamkhed Ration | जामखेडमध्ये रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित

Jamkhed Ration | जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकांनांमध्ये या महिन्यात वितरित करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा समावेश आहे, मात्र हि ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे ती माणसांसाठी खाण्याच्या लायकीची नाही, असे म्हटले जात आहे. ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात धनुर आणि गंध असलेली काळपट ज्वारी दिसून येत असून ती खाण्याजोगी नाही, असा आरोप स्थानिक रेशन कार्ड (Jamkhed Ration) … Continue reading Jamkhed Ration | जामखेडमध्ये रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित