Eknath Shinde | जामखेडचा नवीन आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Eknath Shinde | जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. जामखेड शहराच्या जुन्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून अनेक तक्रारी आणि सूचनाएं आल्यामुळे, ते रद्द करून नवीन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली जात आहे. (Karjat Jamkhed) … Continue reading Eknath Shinde | जामखेडचा नवीन आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश