Rohit Pawar | महाराष्ट्र राज्यात सध्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या वादाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता पृथ्वीराज मोहळ ठरला. पण या स्पर्धेतील महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यातील अंतिम लढतीत विवाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, लढतीत पंचांशी केलेल्या वादामुळे शिवराज राक्षे या पैलवानाला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याने पुढील … Continue reading Rohit Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र केसरी’ पुन्हा आयोजित करा; आमदार रोहित पवार यांचा प्रस्ताव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed