Gharkul Anudan | आनंदाची बातमी! घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी...
Gharkul Anudan | ग्रामीण भागातील बेघर आणि गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे कार्यरत आहे. आता या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची...