Jamkhed | जामखेडमधील चौंडीत होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य...
Jamkhed | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडीत सीना नदीच्या काठावर त्यांच्या भव्य पुतळ्याचे उभारणीचे काम सुरू होणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram...