Home Guard Squad | जामखेड तालुका होमगार्ड पथक सचिवपदी बिभीषण यादव यांची नियुक्ती, पाहा सविस्तर

Home Guard Squad | जामखेड तालुका होमगार्ड पथकाच्या सचिवपदी बिभीषण यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. जामखेड तालुक्यात होमगार्ड पथकाची (Home Guard Squad) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे, विशेषतः गुहेगारीला आळा घालण्यात. होमगार्डचे जवान पोलिसांच्या सहकार्याने जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत […]

Continue Reading