Ration Card KYC | मोबाइलवर घरबसल्या करा रेशनसाठी ई-केवायसी; सोप्या...
Ration Card KYC | राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांसाठी “मेरा ई-केवायसी” अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे शिधापत्रिकाधारक आता घरबसल्या, मोबाइलच्या सहाय्याने त्यांचे केवायसी...