Ration Aadhar Link | पुरवठा विभागाकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ नागरिकांचे...
Ration Aadhar Link | अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक (Ration Aadhar Link) करण्याचा निर्णय घेतला आहे. या...