Sharad Pawar | शरद पवार भाकरी फिरवणार! आगामी काळात पक्षात काही बदल होण्याची शक्यता; रोहित पवार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती. या बैठकीत पक्षात फेरबदल होण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांसारख्या प्रमुख […]

Continue Reading

Rohit Pawar | कर्जतमध्ये भरदिवसा व्यापार्‍याला रिवाल्वर दाखवून लुटण्याचा प्रयत्न, रोहित पवारांनी दिला कठोर इशारा

Rohit Pawar | कर्जत शहरात भरदिवसा व्यापार्‍याला रिवाल्वर दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी आणि दहशतवादाच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कठोर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकारच्या गुंडगिरीला कदापि खपवून घेतले जाणार नाही. घटनेचा तपशील असा आहे की, कर्जत शहरातील प्रसिद्ध अडत […]

Continue Reading

Rohit Pawar On Saif Ali Khan | सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले “खून, खंडणी, चोरी…”

Rohit Pawar On Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईत मध्यरात्री एका हल्लेखोराने जीवघेणा चाकू हल्ला केला. हल्ल्यात सैफ (Saif Ali Khan) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सैफच्या शरीरावर सहा जखमा आहेत, ज्यात दोन गंभीर आणि दोन किरकोळ जखमा आहेत. त्याच्या शरीरातून अडीच इंचाचा […]

Continue Reading

Rohit Pawar | मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची? रोहित पवारांनी थेट नावासह कुंडलीच काढली

Rohit Pawar | मंत्रालयात आलेली महागडी लम्बोर्गिनी कार सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रीमंडळात दलालांची एंट्री रोखण्यासाठी मंत्रालयात विशेष पास व्यवस्था ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र, दोनच दिवसात मंत्रालयात आलेली एक काळ्या काचा असलेली लम्बोर्गिनी कार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभं […]

Continue Reading

Rohit Pawar Meet Ram Shinde: राम शिंदेंना भेटले रोहित पवार; राजकीय मतभेद बाजूला ठेवत दिल्या शुभेच्छा, म्हणाले,..

Rohit Pawar Meet Ram Shinde: भाजप नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राम शिंदेंना भेट दिली आणि त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. रोहित पवार यांची पोस्टया भेटीबद्दल रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया […]

Continue Reading