Ladaki Bahin Yojana | मोठी बातमी! आता फक्त ‘या’च महिलांना...
Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आता केवळ गरीब महिलांसाठी लागू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सोमवारी केली. योजनेतील...