Eknath Shinde | मोठी बातमी! मुख्यमंत्री बदलायची पाळी येणार, एकनाथ शिंदेंच्या नाराजी ठरणारं कारण?

Eknath Shinde | काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या भूमिका संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची राजकारणात गरज आता संपली असून, ते लवकरच बाजूला होतील आणि शिवसेनेचा एक नवीन अध्याय सुरू होईल. वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी उध्दव ठाकरे यांच्या तगड्या विरोधक म्हणून शिंदेंना […]

Continue Reading

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा निर्णय! घरबसल्या दस्त नोंदणीसाठी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना लवकरच लागू

Devendra Fadnavis | महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाला राज्याच्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना विविध ठिकाणी दस्त नोंदणीसाठी भटकंती करण्याची गरज नाही, आणि ते एका ठिकाणाहून […]

Continue Reading

Suresh Dhas | धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धसांची अजित पवारांसोबत भेट! बीडच्या प्रकरणावर चर्चा, नेमकं काय घडलं?

Suresh Dhas | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये सध्या बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे प्रचंड गदारोळ माजला आहे. भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याबाबत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली, ज्यावर […]

Continue Reading