Gramapanchayt | अहमदनगर जिल्ह्यातील ३७८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार;...
Gramapanchayt | अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यातील तब्बल ३७८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याचे कारण म्हणजे, या सदस्यांनी निवडून आल्यानंतर...