Compensation | अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा महत्वाचा निर्णय! ‘या’ जिल्हयातील...
Compensation | मागील वर्षी, म्हणजेच २०२४ च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, अकोला जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) संकटांचा सामना करावा...