Compensation | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५९०...
Compensation | राज्य सरकारने २०२४ च्या ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर झालेल्या मोठ्या नुकसानीसाठी मदतीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एकूण ५९० कोटी १५...