Jamkhed Cricket | जामखेडमध्ये क्रिकेटचा धमाका! आयकॉन प्रीमियर लीग २०२५...
Jamkhed Cricket | जामखेड तालुका लवकरच क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. समाजसेवक निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयकॉन प्रीमियर लीग २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८...