Jamkhed Crime | जामखेडमध्ये वृद्ध दांपत्यावर दरोडा; दोघे अट्टल दरोडेखोर...
Jamkhed Crime | जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातून ५६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त...