Jamkhed Crime | जामखेडमध्ये वाढती गुंडगिरी: फळविक्रेत्याला पिस्तुलाची धमकी देत...
Jamkhed Crime | अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. आता तर चक्क फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला दररोज ५०० रुपये हप्ता न दिल्यास गोळ्या...
