Jamkhed Mauli Temple | वंजारवाडी ग्रामस्थांचा ऐतिहासिक योगदान! भगवानगडावरील माउली...
Jamkhed Mauli Temple | जामखेड तालुक्यातील वंजारवाडी गावाने एका ऐतिहासिक पाऊलाचा ठसा ठेवला आहे. भगवानगडावरील माउली मंदिरासाठी वंजारवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकूण १ कोटी ६१ लाख रुपयांची मोठी देणगी दिली...