Jamkhed Panchayat Committee | जामखेड पंचायत समितीमध्ये 126 पदे रिक्त;...
Jamkhed Panchayat Committee | जामखेड पंचायत समितीतील विविध विभागांमधील 126 पदे रिक्त असल्याने तालुक्यातील प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना सेवा मिळवण्यात अडचणी येत आहेत. पंचायत समिती ही...