Jamkhed | अरे देवा! माव्यानंतर जामखेडच्या तरुणाईला लावले नशिल्या पांनांचे...
Jamkhed | अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात सध्या एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. गुटखा बंदीनंतर, तरुणांची एक मोठी संख्या पान टपऱ्यांकडे आकर्षित होऊ लागली आहे. विशेषत:...