Maharashtra Kesari | ‘त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा शोभत...
Maharashtra Kesari | महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडिया पार्क येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर, आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत...