Ram Shinde | लेकाचं कौतुक पाहण्यासाठी आई विधानभवनात! सभापती राम...
Ram Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी (ता. १६) विधानभवनाच्या गॅलरीत आपल्या लाडक्या लेकाचं काम पाहण्यासाठी एक आई थेट विधानभवनात पोहोचली....