Karjat Jamkhed | कर्जत-जामखेड तालुक्याला ‘जलदूत’ अ‍ॅपच्या मदतीने उन्हाळ्यात टँकरचे नियोजन

Karjat Jamkhed | अहमदनगर जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी शासकीय टँकर योजना अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जलदूत’ अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन सुनिश्चित करण्यात येईल, ज्यामुळे टँकरच्या वितरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल. ‘जलदूत’ अ‍ॅपच्या कामाचे अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ते कार्यान्वित होईल. यंदा, सरासरीपेक्षा अधिक पाऊस … Continue reading Karjat Jamkhed | कर्जत-जामखेड तालुक्याला ‘जलदूत’ अ‍ॅपच्या मदतीने उन्हाळ्यात टँकरचे नियोजन