Farmer ID | शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासाठी ५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी! जाणून घ्या कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांचा आकडा किती?

Farmer ID | अहिल्यानगर जिल्हा शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र देण्यासाठी सुरू केलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत राज्यात पहिल्या स्थानावर आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांची (Farmer ID) नोंदणी झाली आहे, ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने या योजनेसाठी राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अॅग्रीस्टॅक योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीचे (Farmer ID Registration) उद्दिष्ट १५ लाख २२ हजार … Continue reading Farmer ID | शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासाठी ५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी! जाणून घ्या कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांचा आकडा किती?