Maharashtra Kesari | मार्चमध्ये कर्जत-जामखेड येथे 66व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

Maharashtra Kesari | आठवड्याभरापूर्वी अहिल्यानगरमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन दणक्यात करण्यात आले होते. त्यानंतर, राज्य कुस्तीगीर परिषदेने कर्जत-जामखेड येथे येत्या 26 ते 30 मार्चदरम्यान 66व्या ‘महाराष्ट्र केसरी‘ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेची माहिती संयोजक आणि आमदार रोहित पवार यांनी दिली. (Maharashtra Kesari) राज्यात सध्या कुस्ती संघटनांमध्ये वाद निर्माण झाला असून, … Continue reading Maharashtra Kesari | मार्चमध्ये कर्जत-जामखेड येथे 66व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन