Jayakumar Gore | आनंदाची बातमी! घरकुलांना 50 हजार रुपयांचं अतिरिक्त अनुदान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती

Jayakumar Gore | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून, बजेटमध्ये यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Yojana) ग्रामीण भागातील घरकुलांसाठी मिळणारा … Continue reading Jayakumar Gore | आनंदाची बातमी! घरकुलांना 50 हजार रुपयांचं अतिरिक्त अनुदान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती