Ahilyanagar | उसने पैसे देऊन मित्राने नेला ट्रॅक्टर; पैशासाठी मित्राच्या मानसिक छळामुळे २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

Ahilyanagar | पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा श्रीनाथ काळे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी केडगाव उपनगरातील शिवाजीनगर येथे घडली. कृष्णाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Ahilyanagar Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाचा ट्रॅक्टर … Continue reading Ahilyanagar | उसने पैसे देऊन मित्राने नेला ट्रॅक्टर; पैशासाठी मित्राच्या मानसिक छळामुळे २० वर्षीय तरुणाची आत्महत्या