Jamkhed Encroachment | महत्वाची बातमी! जामखेडमध्ये पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई, तहसील कार्यालयात बैठक

Jamkhed Encroachment | जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून, येत्या आठ दिवसांत शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तहसील कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि नागरिक यांची उपस्थिती होती. (Jamkhed Encroachment) या बैठकीत रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणांची दखल … Continue reading Jamkhed Encroachment | महत्वाची बातमी! जामखेडमध्ये पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई, तहसील कार्यालयात बैठक