Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! आता मोफत घरांसोबत वीजही मिळणारं मोफत

Devendra Fadnavis | पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात बांधण्यात येणाऱ्या २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत मोफत वीज सुविधा उपलब्ध करणार, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वीज बिल भरण्याची चिंता नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शनिवारी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील … Continue reading Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! आता मोफत घरांसोबत वीजही मिळणारं मोफत