CSJ Champions League | जामखेडमच्या मैदानात रंगणार CSJ चॅम्पियन्स लीग; ८ संघांचा होणार जबरदस्त सामना

CSJ Champions League | जामखेड तालुक्यात क्रिकेट प्रेमींना एक अनोखी संधी मिळणार आहे. कारण येत्या ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ‘CSJ चॅम्पियन्स लीग’ (CSJ Champions League ) आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये ८ संघ सहभागी होणार असून प्रत्येक सामना ६ षटकांचा असेल. सामना काजी मैदान, सारोळा रोड, जामखेड येथे खेळवला जाणार आहे. CSJ … Continue reading CSJ Champions League | जामखेडमच्या मैदानात रंगणार CSJ चॅम्पियन्स लीग; ८ संघांचा होणार जबरदस्त सामना