Karjat Jamkhed | अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान; कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Karjat Jamkhed | अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. गुरुवारी (ता. ३) जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या या पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. (Karjat Jamkhed) जिल्ह्यातील अहिल्यानगर, पारनेर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहुरी आणि संगमनेर या … Continue reading Karjat Jamkhed | अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान; कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान