Jamkhed Accident | जामखेडमध्ये भीषण अपघात! CNG स्फोटात पोलिस अधिकाऱ्यासह २ जणांचा होरपळून मृत्यू

Jamkhed Accident | आज पहाटे जामखेड येथील अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. बीडकडून जामखेडच्या (Jamkhed Accident) दिशेने जात असलेल्या एका कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली, ज्यामुळे सीएनजी गॅस चा स्फोट झाला आणि कारला भयंकर आग लागली. या आगीत दोन व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील एक पोलीस कर्मचारी आणि एक व्यापारी यांचा समावेश … Continue reading Jamkhed Accident | जामखेडमध्ये भीषण अपघात! CNG स्फोटात पोलिस अधिकाऱ्यासह २ जणांचा होरपळून मृत्यू