Ladaki Bahin Yojana | मोठी बातमी! आता फक्त ‘या’च महिलांना मिळणारं लाडकी बहीण योजनेचा लाभ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आता केवळ गरीब महिलांसाठी लागू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सोमवारी केली. योजनेतील सुधारणा करतांना गरीब महिलांना याचा लाभ मिळावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अजित पवार यांनी योजनेतील दुरुस्ती संदर्भात माहिती देताना सांगितले की, योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या … Continue reading Ladaki Bahin Yojana | मोठी बातमी! आता फक्त ‘या’च महिलांना मिळणारं लाडकी बहीण योजनेचा लाभ; उपमुख्यमंत्री अजित पवार